नागपूर : महाविकास आघाडी सरकार मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करत आहेत. त्यामुळे ते बरेचदा त्रस्त झालेले दिसतात. उद्धवजींनी आता आमच्या महायुतीसोबत यावे आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मान्य करावा, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज येथे पत्रकार परिषदेत म्हणाले.
#Sarkarnama #ramdasathavale #maharashtra #politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics